दररोज सकाळी उठ्ल्यावर तुमच्या सर्वांगीण जीवनाबद्दल सकारात्मक शब्द बोला. मोठा विचार करा. चौकटीबाहेर विचार करा. निरोगी आयुष्याचा विचार करा. यशाचा विचार करा. अमर्यादेचा विचार करा. शांततेचा विचार करा. आनंदाचा विचार करा. प्रगतीचा विचार करा. दिवसाची सुरुवात नेहमी सकारात्मक विचार, कंपने आणि उर्जेने करा.

सकारात्मक शब्दांमुळे सकारात्मक दिवस निर्माण होतात. शांती, यश आणि प्रगतीचा विचार करा. सकारात्मक भावनांनी, कंपने व उर्जांनी दिवसाची सुरुवात करा.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी आणि हिलिंग

Comments