पैसा, श्रीमंती आणि ऐश आराम ही एक उर्जा आहे. पैश्यांची उर्जा स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी, तिचे संगोपन करण्यासाठी, तिला धगधगती ठेवण्यासाठी स्वतःवर प्रेम करावे लागेल, कृतज्ञता व्यक्त करावी लागेल, सकारात्मक व मुक्त विचारसरणी ठेवावी लागेल, ह्यामुळे श्रीमंतीची उर्जा वाढते व टिकून राहते. ऐश आरामाची उर्जा प्रथम स्वतःमध्ये वाढवल्यानंतर तुमच्या अंतर्मनाला कळेल कि कसे तुम्हाला श्रीमंतीचे चुंबक बनवून श्रीमंती सर्व मार्गाने आकर्षित करत वाढवत न्यायची. फक्त तुम्हाला सुरुवातीला अगदी थोडी मेहनत आहे, त्यानंतर तुम्ही आयुष्यभर श्रीमंत व ऐश आरामाचे आयुष्य जगाल. सोपे आहे.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी आणि हिलिंग

Comments