भले तुमचे विचार बाह्य जगतावर परिणाम नसेल करत जसे कि सूर्य पश्चिमेकडून उगवला पाहिजे, हे तुमचे म्हणणे योग्य आहे पण तुमचे विचार हे तुमच्या शरीरावर प्रचंड परिणाम करतात. तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर तुमची जीवनशैली हि नकारात्मक बनून जाते, तुम्ही दुर्भाग्यशाली आयुष्य जगतात व विविध व्याधी तुम्हाला जडतात, जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर तुमची जीवनशैली हि निरोगी, चमत्कारिक व भाग्यशाली बनून जाते व तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगता. जर निरोगी व भाग्यशाली आयुष्य जगायचे असेल तर आज आता ह्या क्षणापासून सकारात्मक विचार करायला लागा व कृती करा.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन तज्ञ, रेकी आणि हिलिंग

Comments