९९९ वेळा अपयशी होवून सुद्धा जेव्हा तुमचा तुम्ही यशस्वी होण्यावर विश्वास कायम असतो तेव्हा तुम्ही १००० व्या वेळी यशस्वी होता व दुप्पट ते पाच पट तुम्हाला यश मिळते. म्हणून बोलतो कधीही हार माणू नका, पुढील कुठल्याही क्षणी तुमचे आयुष्य बदलू शकते.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी आणि हिलिंग

Comments