शांत समुद्र कधीही उत्तम कौशल्यपूर्ण नाविक निर्माण करू शकत नाही.


आयुष्यात प्रगतीसाठी, वाढीसाठी आणि आत्मविकासासाठी आवाहने असणे महत्वाचे आहे. जो संकटांचा सामना करतो, समस्यांना तोंड देतो त्याच्यात विविध क्षमता, कौशल्ये निर्माण होतात व ती व्यक्ती अजून सक्षम बनत जाते. आत्मविकासासाठी आवाहने आणि अडचणींचा स्वीकार करा, संकटे आणि समस्यांमधून मार्ग काढायला शिका. तुम्ही जितक्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराल तितक्या अद्भुत क्षमता तुमच्यात जागृत होतील.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, 

मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments