तुम्ही संकटांचा सामना करत आहात? 

तुमचे आयुष्य समस्यांनी भरलेले आहे? 

कुठलाही मार्ग सापडत नाही? 


तुम्ही आणि सर्वांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची कि पुढील कुठलाही क्षण हा तुमचे आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकू शकतो म्हणून काहीहि झाले तरी सर्वांगीन समृद्धीचाच विचार करा. सकारात्मक विचार सकारात्मक बदल घडवतील, नकारात्मक विचार नकारात्मक बदल घडवतील म्हणून सकारात्मकच विचार करा. परिवर्तन नियम आहे.


अश्विनीकुमार

 

Comments