ध्यान, मेडिटेशन चे विज्ञान आधारित फायदे


१) तणाव संबंधित (स्ट्रेस)

● मानसिक आरोग्य सुधारते
● तणाव कमी होतो
● मानसिक दृष्ट्या सक्षम होता
● शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात
● मन शांत होते
● भावनांवर नियंत्रण राहते

२) चिंता अस्वस्थता (एंझायटी)

● भीती, चिंता, अस्वस्थता आणि तणावाच्या जबरदस्त भावनांवर नियंत्रण मिळते किंवा पूर्णपणे ताब्यात येतात.
● विचार करण्याची गती कमी होते, अति विचारांवर नियंत्रण होते.
● मज्जासंस्थाना (नर्व्हस सिस्टम) शांत करते
● भूतकाळ, भविष्य काळ व वर्तमानातील अति विचार ह्यामुळे तीव्र चिंता निर्माण होवून दरदरून घाम फुटायला लागतो, चक्कर येते हृद्याचे ठोके तीव्र होत जातात हे सर्व ताब्यात येते.

३) डिप्रेशन

● सजगता आणि भावनांचे नियमन ह्यामुळे डिप्रेशन कमी करण्यात मदत होते.
● तणाव हाताळण्याची क्षमता वाढतेम लवचिकता वाढते व त्यामुळे सकारात्मक दिवस जाण्यात मदत होते.

४) रक्तदाब

● हायपरटेन्शन म्हणजे उच्चरक्तदाब सकस आहार आणि व्यायाम अश्या जीवनशैलीसोबत उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत होते.

५) रोगप्रतिकारक शक्ती

● तान तणाव, नैराश्य आणि चिंता ह्यामुळे जीवनशैली नकारात्मक बनते व त्यामुळे आपली रोगप्रतिकारक प्रणाली हि कमजोर पडते.
● दररोज केलेल्या ध्यान साधनेमुळे ताण तणावामुळे शरीरावर पडणारा आघात कमी होतो, मनो शारीरिक आजार कमी होतात.
● तीव्र वेदना, अति थकवा आणि हृदयविकार संबंधित परिस्थिती निर्माण होण्याचे टळते व हे आजार होण्याचा धोका टळतो.

६) स्मरणशक्ती

● ध्यानामुळे जसे ताण तणाव आणि नैराश्य नैराश्य कमी होते तसे आपल्या मेंदूची रचना सुधारते. मेंदू हा अवयव असल्यामुळे जसे आपण शरीराला व्यायामाद्वारे आकार देतो तसेच सकारात्मक आणि नकारात्मक जीवनशैलीमुळे आपल्या मेंदूची रचना तयार झालेली असते.
● भावनांवर ताबा आल्यामुळे व त्यामुळे होणाऱ्या कृती टाळता येऊ लागतात.
● फक्त ३० मिनिटे व कमीत कमी ३० दिवस ते जास्तीत जास्त ३ महिने ह्यामध्ये तुमचे आयुष्य बदलून जाते व त्यापुढे ध्यान करत राहिल्यास तुमची जीवनशैली बनून जाते.

7) मनस्थिती (मूड) 

● मनस्थिती म्हणजे मूडवर ताबा मिळतो.
● तीव्र प्रतिक्रिया देण्यावर ताबा मिळतो.
● रागावर, ताण तणावावर नियंत्रण मिळते  प्रतिक्रिया देणे टळली जाते.

८) जागृत होणे

● स्वतः बद्दल जागृत होता.
● सकारात्मक सवयी निर्माण करता.
● वर्तमानात मन राहते.
● दिवसभर येणाऱ्या प्रत्येक विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही.
● योग्य निर्णय घेतले जातात.
● योग्य वेळी कृती केली जाते.

९) व्यसन

● व्यसनाकडे घेवून जाणारे भावनांचे ट्रिगर, प्रतिक्रियात्मक कृती टाळली जाते.
● व्यसनांचे प्रकार खूप आहेत, ह्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या, फक्त दारू सिगरेट पुरते नाही.

१०) गाढ शांत झोप

● गाढ झोप अलगते.
● शांत झोप लागते.
● निर्विचार झोप लागते.
● पडल्यापडल्या झोप लागते.
● भूत भविष्य आणि वर्तमानाचे विचार येत नाहीत, स्वप्ने पडत नाहीत.
● भविष्यात होणारे निद्रानाश (इंसोमनिया) सारखे आजार टाळले जातात.
● दिवसभर येणारा थकवा आणि आळस सारखे आजार बरे होतात.

हे सर्व वैज्ञानिकांनी सिद्ध केलेले ध्यानाचे फायदे आहेत. तुम्ही दररोज केलेली ध्यान साधना तुमच्या आयुष्यात वरील चमत्कार घडवते. हे मी फायदे दिले आहेत त्यानुसारच वाचा ना कि नी दिले आहे त्यामधून तुम्हाला काय काय समस्या आहेत अश्या दृष्टीने नका वाचू, विनाकारण स्वतःमध्ये आजार शोधू नका, हा ह्या लेखाचा, व्हिडीओ चा उद्देश नाही. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय काही करू नका.

तुम्ही जर ध्यान करत असाल आणि त्याचा फायदा तुम्हाला होत असेल तर तुम्हाला शमथा ध्यान साधन करण्याची गरज नाही, हा जर नवीन काही शिकायचे असेल किंवा ध्यानाची पद्धत बदलून थोडे वेगळेपणा आणायचा असेल तर तुम्ही ध्यान साधना जॉईन करू शकता. नवीन शिकण्यासाठी जुने शिकलेले काढावे लागते किंवा बाजूला ठेवावे लागते.

फायदे तर खूप आहेत हे फक्त थोडेच सांगितले आहे. लवकरच शमथा ध्यान साधना वर्ग सुरु होत आहे. मर्यादित जागा आहे. नियम व अटी 
फॉर्म मध्ये मिळतील, त्या वाचून घेतल्यानंतरच फी पेड कराल.

तारीख :- सोमवार १५ जानेवारी ते १७ जानेवारी

वेळ :- सकाळी ६ ते ७

फी - २९९ रुपये

८०८०२१८७९७ ह्या क्रमांकावर स्क्रीन शॉट पाठवाल

*मर्यादित जागा

खालील फॉर्म भराल

 

Comments