खालील वाक्य दररोज बोला


मी आश्वासन देतो कि


• हे माझे वर्ष मी सर्वांगीण आत्मविकास करत घालवेल.


• मी मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी ध्यान करेन.


• मी शारीरिक स्वाथ्य आणि आरोग्यासाठी व्यायाम करेन.


• मी सकस आहार घेईल.


• मी आर्थिक विकास करेन.


• सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहील.


• नवीन सकारात्मक लोक माझ्या संपर्कात येतील.


• मी अपयश आणि दुख हे उत्तम हाताळेल.


• मी भावनांवर ताबा ठेवेल.


• मी पैसे कमवायचे विविध मार्ग शोधेल.


• मी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवेल.


• मी माझ्या अंतर्मनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवेल.


• ह्या वर्षी माझे आयुष्य पूर्ण बदलेले असेल.


• ह्या वर्षी मी माझी अनेक ध्येय साध्य केली असतील.


• ह्या वर्षी मी स्वप्नांचे आयुष्य जगेल.


• तज्ञ आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहील.


• मी मागे जाण्याचे सर्व पूल तोडून टाकले.


• ह्या वर्षापासून माझी जीवनशैली हि सकारात्मक भाग्यशाली आणि चमत्कारांनी भरलेली असेल.


• सोपे आहे.


• मी आरामात वरील सर्व ध्येय साध्य करेन.


• मी वचन देत आहे.


• आभारी आहे.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,

मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments