तुम्हाला जे पाहिजे ते वास्तवात आकर्षित करण्यासाठी:


१. नेहमी सकारात्मक रहा

२. तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित झाले आहे असे वागा, बोला

३. तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्याबद्दल नकारात्मक विचार, भावना निर्माण करू नका

४. तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्यावर ध्यान करा.

५. तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित झाले आहे आणि त्याचा स्पर्श, गंध अनुभवा.

६. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या अंतर्मनात अवतरले असेल तर ते वास्तवात येणारच.


अश्विनीकुमार

 

Comments