• मी ध्यान करेन
• मी व्यायाम करेन
• मी योग्य आहार ठेवेल
• मी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहील
• मी समविचारी लोकांच्या सहवासात राहील
• नकारात्मक लोकांपासून लांब राहील
• जर समविचारी लोक नसतील तर गुरु आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहील.
• मी नकारात्मक जीवनशैलीच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते कायमस्वरूपी बंद करून टाकले
• आरोग्यदायी आयुष्य जगणे सोपे आहे.
आभारी आहे
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment