नदी दगड, डोंगर कापते, तिच्या सामर्थ्यामुळे नव्हे, तर तिच्या चिकाटी, सातत्यामुळे. तसेच तुमच्या मनातील सकारात्मक विचारांची नदी, नकारात्मक समस्यांचे दगड व संकटांचे डोंगर कापते ते तुमच्या चिकाटी आणि सातत्यामुळे.


निरोगी जीवनशैलीची नदी आजारपणाचे मोठ मोठे दगड आणि डोंगर कापते.


आर्थिक साक्षरतेची नदी आर्थिक समस्या कर्ज, तोटा वगैरेंचे मोठ मोठे दगड, डोंगर कापते.


सकारात्मक दृष्टीकोनाची नदी नकारात्मक दृष्टिकोनाचे मोठ मोठे दगड डोंगर कापते.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments