यशस्वी लोकांच्या जीवनशैलीचा, मानसिकतेचा, अंतर्मनात रुजलेल्या विश्वासाचा एक भाग म्हणजे यशस्वी लोक अपयशाचे रुपांतर अनुभवात करतात व त्यापासून शिकत अनुभवाचे रुपांतर यशात करतात.
अपयश + अनुभव + शिकणे = यश
ह्या आयुष्याच्या गणितातील एकही क्रम तुम्ही बदलू शकत नाही आणि दुसरा पर्याय नाही.
आयुष्य सोपे आहे, कठीण करू नका.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, ध्यान, मानसशास्त्र, रेकी, हिलिंग
Comments
Post a Comment