गुढीपाडवा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


 ह्या नव वर्षी संकल्प घ्या, व पुढील नववर्षात चमत्कार बघा


• मी मानसिक विकास करेन.


• मी अध्यात्मिक विकास करेन.


• मी आर्थिक विकास करेन.


• मी ध्यान करेन


• मी व्यायाम करेन.


• मी सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहील.


• मी नकारात्मक लोकांना माझ्या आयुष्यातून काढून टाकेन.


• मी प्रत्येक दिवस माझा, माझ्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करत घालवेन.


• मी माझ्या मुलांना सकारात्मक सवयी लहानपणापासून लावेन.


अश्विनीकुमार

Comments