"जेव्हा क्लिनिकल डिप्रेशन किंवा मेजर डिप्रेशन डिसऑर्डर इतका गंभीर असतो की एखादी व्यक्ती यापुढे दररोज उठणे आणि कामावर जाणे, किंवा अगदी आंघोळ करणे यासारखे मूलभूत जीवन कार्य पूर्ण करू शकत नाही, तेव्हा त्याला crippling depression म्हणून संबोधले जाते."
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment