सकारात्मक मानसिकता आणि सातत्य तुमचे सहावे इंद्रिय जागृत करते ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकटे आणि समस्या तुम्हाला दिसतील व तुम्ही अगदी शेवटच्या क्षणी देखील टाळू शकता. जे निराशेत आयुष्य जगत आहेत ते त्यांचे सहावे इंद्रिय जागृत नसते व त्यांच्यावर येणारी संकटे व समस्या त्यांना अगोदर दिसू शकत नसल्यामुळे ते अडवू शकत नाही.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment