व्हिज्युअलायझेशन म्हणजे जिवंत कल्पना ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते अंतर्मनात बघू शकता, म्हणजे ते वास्तवात जगत आहात असे बघू शकता जसे कि निरोगी शरीर किंवा आजारपण बरे करणे, श्रीमंती किंवा आर्थिक समस्या दूर करणे, अलौकिक क्षमता जागृत करणे किंवा अलौकिक समस्या दूर करणे इत्यादी. जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन म्हणजे जिवंत कल्पना करू शकलात तरच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता नाहीतर नाही.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी, हिलिंग

 

Comments