सर्वकाही तुमच्या मनावर अवलंबून आहे, जर तुम्ही मनापासून ठरवले तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या क्षणात नाहीश्या करू शकता, सर्व संकटे क्षणात दूर करू शकता, आजारपणावर मात करू शकता आणि आर्थिक समस्यांमधून आरामात बाहेर पडू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

 

Comments