ज्यांच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करतो ती लोक त्यांना जे पाहिजे त्याची त्यांच्या अंतर्मनात हुबेहूब छबी निर्माण करू शकता, त्यांना जसे पाहिजे तसे आयुष्य ते अंतर्मनात जगू शकतात म्हणून त्यांना जे पाहिजे ते मिळत जाते. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनात हुबेहूब छबी निर्माण करू शकत असाल तर तुम्ही पाहिजे ते आकर्षित करू शकता, आणि उत्तर नाही असेल तर तुम्हाला कठीण परिश्रम घ्यावे लागेल. जे एका क्षणात निर्माण होते एक एका क्षणात नेस्तनाबूत होवून जाते, जे घडायला काही वर्षे जातात ते शेकडो वर्षे टिकून राहते.


अश्विनीकुमार

Comments