मेंदू अवयवासारखा आहे, तुमच्या विचार आणि सवयीमुळे मेंदूत बदल होत जातात. तुमच्या सततच्या नकारात्मक विचाराने, चिंतेने, बाहेरचे खाणे, ध्यान व व्यायाम न करणे आणि नकारात्मक लोकांच्या संपर्कात राहणे ह्यामुळे तुमच्या मेंदूची रचना नकारात्मक आयुष्य जगण्यासाठी तयार होते तर ह्या विरुद्ध ध्यान, व्यायाम, घरचा आहार आणि सकारात्मक लोकांचा सहवास ह्यामुळे तुमच्या मेंदूची रचना सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी तयार होते. निर्णय तुमचा आहे.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी, हिलिंग आणि ध्यान

 

Comments