तुम्हाला समविचारी लोक, लोकांचा समूह शोधावा लागेल आणि त्या लोकांमध्ये तुम्हाला तुमची जागा बनवावी लागेल, जिथे तुमचा सर्वांगीण विकास होईल, तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता आणि मुक्त पने तुमचे आयुष्य जगू शकता. जी लोक किंवा समूह समविचारी नाही किंवा नकारात्मक आहेत अश्या लोकांपासून तुम्हाला लांब रहायचे आहे, तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून बाहेर जावे लागेल किंवा त्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढावे लागेल. जेव्हा तुम्ही विचार जुळू शकत नसणाऱ्या लोकांपासून लांब जाल तेव्हा जो पर्यंत तुम्हाला समविचारी लोक भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्रवास हा एकट्याने करावा लागेल.


अश्विनीकुमार

Comments