उर्जा कधीही खोटे बोलत नाही, तुमचे सहावे इंद्रिय कधीही खोटे बोलत नाही. एकदा का तुम्हाला जाणवले कि एखाद्या व्यक्तीची उर्जा जर नकारात्मक आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचे सहावे इंद्रिय तुम्हाला जागृत करत असेल किंवा तुमचे सहावे इंद्रिय सांगत असेल कि इथे काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे, शंका निर्माण होत असेल, ह्या व्यक्तीपासून लांब राहिलेले बरे तर तसेच वागा कारण जर का तुम्ही त्या नकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात गेलात, वास्तू, जागा किंवा समूहाचा संपर्कात गेलात तर तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेत अडकण्याची शक्यता नाही तर तुम्ही अडकणारच आणि असेच जी लोक सहावे इंद्रिय जे धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न करत असेल त्याला दुर्लक्षित करतात तर त्यांना आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते.


अश्विनीकुमार

 

Comments