दिवस २: विचारात स्पष्टता ही गुरुकिल्ली आहे


तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करण्यासाठी, तुम्हाला जे काही पाहिजे आहे याबद्दल तुम्ही अगदी सुस्पष्ट असले पाहिजे. 🎯


आजच तुमची ध्येये लिहिण्यासाठी थोडा वेळ काढा. ध्येयाबाबत सुस्पष्ट रहा! ब्रम्हांड सुस्पष्टतेला प्रतिसाद देते.


स्वतःला विचारा: मला खरोखर काय पाहिजे आहे?


ते ध्येय लिहून ठेवा आणि ते असे जिवंत कल्पित म्हणजे व्हिज्युअलाईझ करा की जणू ते आधीच तुमचे आहे. 💫


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत गुरु


#दिवस२ #आकर्षणाचासिद्धांत #आकर्षण #ब्रम्हांड #कंपन #स्पंदन #सुस्पष्टविचार

Comments