कृतज्ञता हा ब्रम्हांडाकडून अधिक आशीर्वाद आकर्षित करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. 🙏
आज, ज्या ३ गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात, आभारी आहात त्या लिहा. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा ब्रम्हांड तुम्हाला कृतज्ञ राहण्यासाठी अधिक सर्वांगीण समृद्धी देते.
प्रार्थना: ‘माझ्या आयुष्यातील सर्वांगीण समृद्धीसाठी मी खूप आभारी आहे.’
आज तुम्ही कशासाठी कृतज्ञ आहात?
चला प्रेम वाटूया! 💕
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत गुरु

Comments
Post a Comment