दिवस ५: जिवंत स्वप्ने बघा


 "तुमची कल्पनाशक्ती ही तुमची अद्भुत सुप्त प्रचंड शक्तिशाली शक्ती आहे." 🌈


डोळे बंद करा आणि तुमच्या स्वप्नातील जीवनाची कल्पना करा जणू ते वर्तमानात घडत आहे, तुम्ही जगत आहात. भावना अनुभवा,पाच इंद्रियांना अनुभवू द्या, अतिसूक्ष्म तपशील पहा आणि ते तुमचे आहे यावर विश्वास ठेवा.


आज, तुमच्या जसे आयुष्य पाहिजे तसे वर्तमानात जगत आहात अशी कल्पना करण्यासाठी ५ मिनिटे घालवा.


प्रार्थना: 'मी बघत आहे, मला जाणवत आहे, मला विश्वास आहे.'


आज तुम्ही काय कल्पना केली? 


आमच्यासोबत शेअर करा! ✨


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत गुरु

Comments