महत्वाचे मुद्दे :
१) श्वासाला लिंक करण्याचे महत्व
२) श्वासाला लिंक करून तुम्ही तुमच्या नोकरीच्या आयुष्यात चमत्कार करू शकता
३) नोकरी मध्ये कितीही मोठे काम आरामात करू शकता
४) नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करण्याचे धाडस निर्माण होते
५) नोकरी उद्योग व्यवसायापेक्षा स्वतःच्या मानसिकतेला व शारीरिक आरोग्याला महत्व
६) ६४ कला किंवा विद्ये सारख्या विद्या जागृत करू शकता
७) शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांना देखील ध्यानासारख्या विषयात आवड असते
८) शाळेत शिकत असतांना जेव्हा ध्यान शिकले जाते तेव्हा शिक्षणातील तर लक्षात राहतेच पण त्यापलीकडे जावून उच्च पदवीधर अनुभवी लोकांकडे असलेल्या ज्ञानासारखे ज्ञान आत्मसात करतात
९) घोकमपट्टी पेक्षा आत्मसात करण्याला महत्व देतात
१०) शिक्ष्णापलीकडील जगामधून ज्ञान घेतात
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
#ध्यान #ध्यानसाधना #अध्यात्मिकध्यान #अंतर्मन #अद्भुतशक्ती #सुप्तमन
Comments
Post a Comment