बदल हा सुरुवातीला म्हणजे काही दिवस आणि महिने फक्त कठीण असतो पण नंतर सोपे वाटायला लागते. तुम्ही ध्यानाची सुरुवात करा, व्यायामाची सुरुवात करा आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा हे सर्व सुरुवातीला कठीण वाटणार पण नंतर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतील. सुरुवातीला तुम्ही एकटे व्हाल पण जस जसे तुम्ही ह्या सकारात्मक सवयी दीर्घ काळासाठी पकडून ठेवाल तेव्हा तुम्हाला समजेल हा एकटेपण आहे तुमच्या नकारात्मक संगतीमुळे आहे आणि जेव्हा सकारात्मक संगतीत याल तेव्हा हि एकटेपणाची भावना पूर्ण गळून जाईल व तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम, शारीरिक दृष्ट्या फिट, निरोगी, समृद्ध, चमत्कारिक आणि भाग्यशाली आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या संगतीत रहाल.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
#प्रोस्ताहन #प्रेरणा #आत्मविकास #आत्मविश्वास #मानसिकता #मानसशास्त्र

Comments
Post a Comment