तुमचे आयुष्य बदलणारा मोफत आकर्षणाचा सिद्धांत संपूर्ण कोर्स

 विचार, भावना, कंपने आणि व्हिज्युअलाईझेशन सराव कसा करायचा?


• ध्येय लिहून ठेवणे 00:01:15:15

• विचारांची शक्ती   00:02:27:04

• भावनांची शक्ती   00:04:26:11

◦भावनांचा शरीरावर परिणाम होतो

◦भावना चमत्कार घडवतात

• कंपनांची शक्ती 00:07:13:05

◦पेड कोर्स चे महत्व, आत्मविकासासाठी पैसे खर्च करणे

◦कंपनांच्या लेव्हल ला गुरु लागतात

◦एक चूक महागात पडू शकते

• जिवंत कल्पना विज्युअलाईझेशन   00:09:54:15

◦रीप्रोग्रमिंग

◦आकर्षणाचा सिद्धांत + संमोहन शास्त्र तुम्हाला प्रचंड शक्तिशाली बनवते

◦गृहस्थाश्रमात देखील कुंडलिनी जागृत करू शकता, स्त्री पुरुष दोन्ही जागृत करू शकतात

◦खाजगी गोष्टी लपून ठेवायची

◦जवळची व्यक्ती घात करते

◦गुप्त गोष्टी गुरु किंवा मानसोपचार तज्ञांना सांगत जा

◦ह्या जगात सर्व प्रकारची लोक आहेत

◦वाईट लोकांना अडवू शकत नाही तुम्हाला सक्षम बनायचे आहे

• उद्योग

• व्यवसाय

• नोकरी

• जोडीदार

• प्रेम

• शारीरिक गरज

◦ब्रम्हांड सुस्पष्ट कंपनांना प्रतिसाद देतो

◦कमीत कमी ३ महिने द्या

◦तुमच्या प्रवासावर लक्ष द्या

◦अतिरेक करू नका

◦अति कल्पना करू नका

◦जे भेटत आहे त्यामध्ये आनंद माना

◦सर्वकाही शक्य आहे

◦तुम्ही करू शकता

◦विचार बदला आयुष्य बदलेल हे खरे आहे

◦घाई करू नका

◦सकारात्मक लोकांच्या समूहात रहा

◦नकारात्मक लोकांपासून लांब रहा


अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग


Image by Satheesh Sankaran from Pixabay


Comments