आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपण जे विचार करतो, ज्या भावना निर्माण करतो, जे अंतर्मनात असते आणि जशी कंपने बाहेर सोडतो ते सर्व कळत नकळत आपण आकर्षित करतो, त्याच घटना आपल्या जीवनात घडतात, ती परिस्थिती आपण जगतो, तशी लोक आपल्या संपर्कात येतात. याचा अर्थ असा की, सकारात्मक विचार आणि दृषटिकोन ठेवून आपण सकारात्मक अनुभव आकर्षित करतो, तर नकारात्मक विचारांमुळे नकारात्मक परिस्थिती आकर्षित करतो.


आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की, आपण आपल्या विचार, भावना, अंतर्मन आणि कंपनांच्या  माध्यमातून आपण आपल्या जीवनातील घटना, परिस्थिती आणि लोक आकर्षित करतो, तसे आयुष्य आपण जगतो.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments