मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे, पण अजूनही अनेकजण यावर गंभीरपणे विचार करत नाहीत. ताण, निराशा, चिंता, झोपेचे त्रास यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी काही सोपे उपाय:
✅ ध्यान आणि योग: दररोज 10 मिनिटे ध्यान करण्याने मन शांत होते.
✅ संवाद साधा: आपल्या भावना कुटुंबियांशी किंवा मित्रांशी शेअर करा.
✅ नियमित व्यायाम: एंडॉर्फिन स्राव होऊन तणाव कमी होतो.
✅ पुरेशी झोप: 7-8 तास झोप घेणे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
✅ व्यावसायिक मदत घ्या: आवश्यकतेनुसार थेरपिस्ट किंवा काउन्सेलरचा सल्ला घ्या.
"मानसिक आरोग्यावर लक्ष द्या – एक आनंदी आणि समतोल जीवन जगा!"
अश्विनीकुमार
समुपदेशक
Image by Rosy / Bad Homburg / Germany from Pixabay

Comments
Post a Comment