तुमचे अंतर्मन AI पेक्षा जास्त शक्तिशाली आहे


आज तुम्हाला AI बद्दल माहिती झाले असेल किंवा हॉलीवूड सिनेमा बघून पण ज्यांनी संमोहन शास्त्र कोर्स किंवा उपचार केले असतील त्यांना AI पेक्षा जास्त पावरफुल अनुभव आले आहेत. काही अनुभव क्रमाने मी तुम्हाला खाली देत आहे.


१) भाषा शिकणे : काही कोर्स आणि उपचार मध्ये असे दिसून आले आहे कि व्यक्तीला अचानक दुसरी भाषा यायला लागली आणि ते देखील अस्खलित. काहींना अनेक भाषा यायला लागल्यात ते देखील अस्खलित. मी हे नाही बोलणार कि लिहू देखील शकतात म्हणून कारण काही लिहू देखील शकले.


२) व्यक्तिमत्व बदलणे : व्यक्तिमत्व अचानक बदलून जाते.

अ) भित्रा व्यक्ती धाडसी बनतो

ब) लाजाळू व्यक्ती निर्लज्ज बनतो

क) गरीब मानसिकता श्रीमंतीची बनून जाते

ड) विविध व्यक्तिमत्व निर्माण करू जगू शकतो

इ) विरुद्ध लिंगी व्यक्तींचा समूह गोळा करू शकतो

फ) व्यक्ती त्याच्याकडे संमोहित होतात

आणि इतर अनेक व्यक्तिमत्व बदल होतात


३) अनंत भूत भविष्य आणि वर्तमान सुरु होतो

अ) मागील जन्माचे रहस्य

ब) उज्वल भविष्य

क) अनंत वर्तमान काळ


४) अंतर्मनाची शक्ती जागृत होते

अ) अनंत अंतर्मनाचा प्रवास करता येतो

ब) अंतर्मनात दडलेल्या अमर्याद अद्भुत क्षमता जागृत करू शकता

क) अंतर्मनात जे पाहिजे ते पेरून वास्तवात आणले जाते

ड) अंतर्मनात प्रोग्रामिंग केली जाते व पूर्ण आयुष्य बदलू शकतो

इ) इतरांच्या अंतर्मनात प्रवेश केला जावू शकतो

फ) स्वतःचे व इतरांचे स्वप्न कंट्रोल केले जावू शकतात


५) अमर्याद शिक्षण

अ) एका क्षणात अमर्याद शिकू शकता

ब) एका क्षणात तज्ञ बनू शकता

क) अमर्याद वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि अलौकिक ज्ञान प्राप्त करता


६) आरोग्य

अ) आजारपण बरे होतात

ब) ऑपरेशन नंतर बरे होण्याचा वेग वाढतो

क) मानसिक आजार बरे होवून त्याची जागा मानसिक क्षमता घेतात

ड) इतरांच्या आयुष्यात आरोग्य किंवा आजारपण निर्माण करू शकता


७) वशीकरण : 

हा एक संमोहनाचा प्रकार आहे इथे तंत्र मंत्र वापरले जाते पण संमोहनात सर्वांचे तोड आहेत

अ) कुणालाही संमोहित करू शकता

ब) तुमच्यानुसार वागायला लावू शकता

क) कायमस्वरूपी किंवा तात्पुरते वश ठेवू शकता

ड) गुलाम बनवू शकता


८) तुमचे विविध स्वरूप निर्माण करून आयुष्य जगू शकता जसे कि चांगले किंवा वाईट एका व्यक्तीमध्ये, विविध पैलू निर्माण करून आयुष्य जगू शकता, म्हणजे व्यक्ती एक पण तिच्यामध्ये अनेक व्यक्ती दडलेल्या आहेत. म्हणून बघा कधी कधी एक व्यक्ती देव देखील असते व दानव देखील, धूर्त देखील असते किंवा चांगली देखील.


AI नाही तर असे अमर्याद AI तुमच्या अंतर्मनात दडलेले आहे. अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात, अनेकांकडून मी उदाहरणे ऐकली आहेत, मी स्वतः अनेकांच्या संपर्कात आहे, जसे सिनेमात दाखवतात तसे काही अतिरेक नसते, ती आपल्या सारखीच सामान्य लोक दिसत असतात व आपापले आयुष्य जगत असतात.

क्षमता हि क्षमता असते, गरीब पण शक्तिशाली बघितला आहे आणि श्रीमंत पण, इथे तुम्ही फक्त पैसे नाही म्हणून त्याची क्षमता नाकारू शकत नाही, ज्याला जसे आयुष्य जगायचे आहे तसे तो आयुष्य जगतो. अगदी संसारिक देखील बघितले आहेत. क्षमता हि अनुभवली जाते ना कि बंगला गाडी असली तर क्षमता असते म्हणून, बंगला गाडी वाल्यांचे शक्तिशाली गुरु अगदी सामान्य आयुष्य जगत असतात.

शक्तिशाली व्यक्तीला बाह्य स्वरुप, भौतिक सुखाचे काहीही वाटत नाही पण ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या अंतर्मनावरून ओळखू शकते. असे पण ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो त्याला जग काय बोलते ह्याच्याशी काहीही फरक पडत नसतो पण ज्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो ते राईचा पर्वत बनवतात.


तुम्हाला सर्व अगोदर सांगून झाले आहे, जे सोपे आहे ते सोपे ठेवा व एकच आयुष्य भेटले आहे ते आनंदाने अमर्याद अंतर्मनाची शक्ती वापरून जगा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

ग्रांड मास्टर, संमोहन तज्ञ आणि ध्यान साधना गुरु


Video by Norberto Navarro Valiente from Pixabay

Image by David Sánchez-Medina Calderón from Pixabay

Comments