"तुमचे अंतर्मन तुमच्या कृतीला उत्तर देते, अंतर्मनात रुजलेला विचार जर कृतीत उतरवला नाही तर तुम्ही त्या विचाराचे रुपांतर अति विचारात करून नवीन मानसिक समस्या निर्माण करतात. कृती अतिविचार थांबवते व तुमचे ध्येय साध्य करून देते. म्हणून बघा कि एक व्यक्ती पात्र जरी नसली तरी ती व्यक्ती पात्र असलेल्या व्यक्तीकडून सर्वकाही घेवून जाते. म्हणून हुशार अनेकदा मागे पडलेले दिसतात तर ढ आणि सरासरी लोक प्रचंड यशस्वी आयुष्य जगतांना दिसून येतात."
अश्विनीकुमार
रेकी ग्रांड मास्टर, संमोहन तज्ञ आणि आकर्षणाचा सिद्धांत
सल्ला, मार्गदर्शन, उपचार व कोर्स
Comments
Post a Comment