अनेक लोक आपल्या वर्तमान परिस्थिती ला दोष देतात जसे कि


१) माझ्याकडे पैसा नाही आहे.

२) माझे आरोग्य उत्तम नाही आहे.

३) माझी मानसिकता नाही आहे.

४) मी ह्या समाजात जन्माला आलो म्हणून.


लक्ष्यात ठेवा तुमची परिस्थिती कुठलीही का असेना जर तुम्ही पुढे जात नसाल तर ती चुकी तुमची आहे. तुमच्यासारखी परिस्थिती असलेली लोक कितीतरी लोक पुढे गेली आहेत, जर तुमच्यात कमतरता असेल तर ती दूर करा आणि जर आजूबाजूचे वातावरण पोषक नसेल तर ते बदल किंवा तिथून निघून जा. 


फक्त तुम्ही थांबला आहात जग नाही, फक्त तुमची स्वतःला थांबवून ठेवू शकता इतरांना नाही. ज्याला प्रगती करायची असेल तर तो कसाही करेल आणि ज्याला प्रगती करायचीच नसेल तर तो करणारच नाही, हा वयक्तिक निर्णय आहे. आयुष्य तुमचे निर्णय तुमचा.


अश्विनीकुमार





 

Comments