"आकर्षणाचा नियम सांगतो की, तुम्ही तुमची ऊर्जा, लक्ष आणि एकाग्रता ज्या गोष्टीवर केंद्रित कराल, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात आकर्षित होईल; मग ती तुम्हाला हवी असो किंवा नको असो." ⚠️
जॅक कॅनफिल्ड
सावध राहा! तुम्ही तक्रार करत असाल तर तुम्ही समस्या आकर्षित करत आहात, आणि जर तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्ही संधी आकर्षित करत आहात. निवड तुमची आहे! 🙏
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत कोच

Comments
Post a Comment